चेरी टोमॅटो खाणं आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या फायदे
चेरी टॉमेटोमध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, ॲन्टी ऑक्सिडंस्ट्स म्हणजेच लायकोपिनी अशा गोष्टी आहेत. आरोग्यासाठी या गोष्टी फायदेशीर आहेत.
चेरी टोमॅटोमुळे चेहऱ्यावरील पिंपल्स दूर व्हायला मदत होते.
चेरी टोमॅटो खाणं डोळ्यांसाठीही फायदेशीर आहे.
चेरी टोमॅटोमधील व्हिटॅमिन ए मुळे दृष्टी चांगली राहते.
चेरी टॉमेटोमुळे वजन कमी करण्यास मदत होते.स्मुदी, सुप, सलाड, पिझ्झा, पास्ता अशा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये चेरी टोमॅटो वापरण्याचा प्रयत्न करा.
चेरी टोमॅटो खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
चेरी टोमॅटोमध्ये पोटॅशियम असल्यामुळे रक्तदाब नियंत्रणासाठी याची मदत होते.
चेरी टोमॅटोमधील प्रोटीन आणि कॅल्शियममुळे हाडं मजबूत होतात.