आपल्या घरामध्ये असलेल्या काही मसाल्यांचा वापर औषध म्हणून केला जातो.
Picture Credit: Pinterest
लवंग आणि काळी मिरी आपल्या औषधीय गुणधर्माने आणि त्याच्या होणाऱ्या फायद्यामुळे चर्चेत आहे.
Picture Credit: Pinterest
लवंगामध्ये एंटीऑक्सीडेंट आणि एंटीव्हायरल गुणधर्म असतात. जे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते.
Picture Credit: Pinterest
काळी मिरीमध्ये विटामिन सी आणि पाइपरीन असते. ज्यामुळे शरीराला आजारांपासून लढण्यास मदत होते.
Picture Credit: Pinterest
गॅस, अपचन आणि उलटी यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी देखील लवंग फायदेशीर मानले जाते.
Picture Credit: Pinterest
लवंगाचे तेल दाताचे दुखणे आणि सांधेदुखी कमी करण्यासाठी उपयोगी आहे
Picture Credit: Pinterest
काळी मिरी इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवते आणि रक्तातील साखर नियंत्रित करते.
Picture Credit: Pinterest
सर्दी आणि खोकल्यावरील उपचारांमध्ये लवंग आणि काळी मिरी यांचा काढा पिणे फायदेशीर ठरू शकते.
Picture Credit: Pinterest