www.navarashtra.com

Published March 20,  2025

By  Shilpa Apte

शहाळ्याच्या पाण्याचा बर्फ चेहऱ्यावर चोळण्याचे 6 फायदे

Pic Credit - iStock

स्किनवर शहाळ्याच्या पाण्याचा बर्फ चोळल्यास दाह-विरोधी गुणाधर्मामुळे त्वचेला आराम मिळतो

irritation

स्किन हायड्रेट राहण्यासाठी शहाळ्याच्या पाण्याचा बर्फ चेहऱ्यावर चोळावा

हायड्रेशन

ब्लड सर्कुलेशन चांगले होण्यासाठी चेहऱ्यावर नारळाच्या पाण्याच्या ice cubes फिरवा

ब्लड सर्कुलेशन

चेहऱ्यावरील सूज कमी होते, त्यामुळे स्किन ग्लो होण्यास मदत होते

सूज कमी करते

अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळतात त्यामुळे स्किन डॅमेज होण्यापासून संरक्षण मिळते

स्किन डॅमेज

शहाळ्याच्या पाण्याचा बर्फ स्किनला टोन देण्यास मदत करतात, त्यामुळे स्किन गुळगुळीत दिसते

स्किन टोन

लिंबाच्या या उपायामुळे घरातील डास होतील छुमंतर