फेंगशुईमध्ये आयुष्यात सकारात्मक ऊर्जा कशी आणता येईल यावर चर्चा करण्यात येते.

 यामध्ये अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या घरात ठेवणे शुभ मानले जाते. 

 हे क्रिस्टल ट्री रंगीबेरंगी रत्न आणि स्फटिकांपासून बनलेलं आहे.

क्रिस्टल ट्री घरी ठेवल्याने मान-सन्मान वाढतो आणि प्रगती होते. 

क्रिस्टल ट्री घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. 

क्रिस्टल ट्री घरात ठेवल्याने सुख-शांती वाढते आणि घरात प्रसन्न वातावरण राहते.

घराच्या उत्तर-पश्चिम दिशेला ठेवावे, असे केल्याने सौभाग्य वाढते.

असे मानले जाते की हे ट्री घरात ठेवल्याने मनावर सकारात्मक परिणाम होतो.