सिताफळामुळे केसांच्या समस्या होतील दूर

सिताफळाच्या बियांच्या तेलाने मालिश केल्यामुळे केस सॉफ्ट होतात.

सिताफळाच्या तेलामुळे केसातला कोंडा दूर होतो.

सिताफळाच्या बिया दूधासोबत वाटून केसांना लावल्यामुळे केसांची गळती कमी होते.

सिताफळ खाल्ल्यामुळे केस काळे होतात. तसेच केसांचा व्हॉल्युम वाढतो.

सिताफळामुळे केस पांढरे होणं कमी होतं.

सिताफळाच्या बियांचे चूर्ण पाण्यात उकळून केस धुतल्याने केसात उवा लिखा राहत नाहीत.

सिताफळाच्या बियांमुळे केसांना चमक येते.

थोडक्यात केसांच्या अनेक समस्या सिताफळामुळे दूर होतात.