शरीर निरोगी ठेवण्यासाठी तुळशीचा चहा पिण्याचा सल्ला दिला जातो. हा चहा औषधी गुणधर्मापैकी आहे.
जर तुम्ही रोज तुळशीचा चहा प्यायलात तर तुमच्या शरीराला कोणते फायदे होतील, जाणून घ्या
तुळशीच्या चहामध्ये व्हिटॅमीन ए, सी, के, कॅल्शिअम, पोटॅशिअम, आयरन यांसारखे प्रथिने असतात.
रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी तुळशीचा चहा प्यावा त्यामध्ये व्हिटॅमीन सी असते
हृद्याशी संबंधित आजार असलेल्या लोकांनी हा चहा प्यावा. यामध्ये पोटॅशिअमचे प्रमाण असते
तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असल्यास हा चहा प्यावा. यामध्ये आयरन असते. ते रक्त वाढीसाठी मदत करते.
डोळे चांगले ठेवण्यासाठी हा चहा प्यावा. यामध्ये व्हिटॅमीन ए चे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते.
तुळशीचा चहा मर्यादित प्रमाणात प्या अन्यथा तुमचे आरोग्य बिघडू शकते.