Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
अनेकजण दिवसाची सुरूवात चहा किंवा कॉफीने करतात
कॉफीमुळे मूड चांगला होतो यात काहीच शंका नाही
कॉफी प्यायल्याने पोट साफ होण्यास मदत मिळते, यूरिन प्रक्रिया नीट होते
कॉफीमधील अँटी-ऑक्सिडंट्स शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करतात
कॉफीमुळे मेंटल हेल्थ चांगली होते, आरोग्या सुधारते
ब्लॅक कॉफी हार्टच्या आरोग्यासाठी अतिशय चांगले मानतात
मात्र, कॉफीची एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा