www.navarashtra.com

Published Feb 22,  2025

By  Shilpa Apte

या ड्रायफ्रूट्चं पाणी रिकाम्या पोटी प्यावं, मिळते ताकद

Pic Credit -  iStock

किशमिश आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात

बेदाणे

बेदाण्याचं पाणी पिणं आरोग्यासाठी चांगले मानले जाते

बेदाण्याचं पाणी

कॅल्शिअम, फायबर, व्हिटामिन सी, लोह, अँटी-ऑक्सिडंट्स ही पोषक तत्त्व असतात

पोषक तत्त्व

बेदाण्याचं पाणी प्यायल्याने इम्युनिटी बू्स्ट होते

इम्युनिटी बूस्ट

हाडं मजबूत होण्यासाठी बेदाण्याचं पाणी प्यावं

मजबूत हाडं

आयुर्वेदानुसार सकाळी रिकाम्या पोटी बेदाण्याचं पाणी पिणं फायदेशीर

कधी प्यावे पाणी?

बेदाण्याचं पाणी पिणं हार्टच्या समस्यांचा धोका कमी करते

हार्टच्या समस्या

पचन नीट होण्यासाठी बेदाण्याचं पाणी प्यावं, शरीरासाठी उत्तम

पचनसंस्था

महाशिवरात्रीच्या दिवशी या मूलांकांना धनलाभाचा योग