www.navarashtra.com

Published Feb 09,  2025

By  Shilpa Apte

हळद-आलं दुधात टाकून पिण्याची योग्य वेळ कोणती?

Pic Credit -  iStock

मानसिक शांतीसाठी हळद आणि आलं दोन्ही उपयुक्त आहे

हळद-आलं

मानसिक तणाव कमी होतो, मेंदूची कार्यक्षमता वाढते

मानसिक तणाव

हळद-आलं घातलेलं दूध रात्री झोपण्याआधी प्यावं

योग्य वेळ

1 कप गरम दुधात आलं किसून टाकावं, उकळी आल्यावर अर्धा चमचा हळद टाकावी, गाळून प्यावं

कसे बनवावे?

या दुधामुळे इम्युनिटी वाढते, अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असता

इम्युनिटी

हाडं मजबूत होण्यासाठीही हळद-आल्याचं दूध उपयुक्त

मजबूत हाडं

पचनशक्ती सुधारते, गॅस, अपचन, बद्धकोष्ठता दूर होते या दुधामुळे

पचन

Condom किती प्रकारचे असतात तुम्हाला माहितेय का?