Published March 10, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - Adobe Stock
पपईमध्ये अनेक पोषक घटक आढळतात
रिकाम्या पोटी पपई खाल्ल्यास पोटाच्या समस्या दूर होतात
हेल्दी हार्टसाठी रोज 1 बाउल पपई खावी
शरीराची कमकुवत प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी पपई खाणं उपयु्क्त
वाढणारं वजन कमी करण्यासाठी रोज पपई खावी असं म्हटलं जातं
डोळ्यांच्या समस्या दूर होतात 1 बाउल पपई खाल्ल्ल्यास
पपईची एलर्जी समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा