तुम्ही ABC ज्यूस ऐकला असेल पण लोणचं नसेल माहिती.
Picture Credit: Pinterest
या ज्यूसमुळे डिटॉक्स आणि इम्युनिटी बूस्ट होते असं म्हणतात
Picture Credit: Pinterest
आवळा, बीटरूट आणि गाजर वापरून हे लोणचं बनवलं जातं
Picture Credit: Pinterest
गट हेल्थसाठी अत्यंत फायदेशीर ठरते
Picture Credit: Pinterest
आवळ्यामुळे इम्युनिटी वाढते, व्हिटामिन सी मुबलक प्रमाणात
Picture Credit: Pinterest
बीटरूट नाइट्रेट्स, बेटालाइन्समुळे ब्लड फ्लो सुधारतो
Picture Credit: Pinterest
गाजरामध्ये फायबर आणि बीटा-कॅरोटिन असते, डायजेशन सुधारते
Picture Credit: Pinterest