आवळा शरीरासाठी पौष्टिक आहे.
शरीरातील अनेक समस्या दूर करण्यासाठी आवळा उपयुक्त आहे.
पचनासाठी आवळा अतिशय उपयुक्त आहे.
मधुमेहावर नियंत्रण ठेण्यासाठी आवळा उपयुक्त आहे.
वजन कमी करण्यातही आवळा फायदेशीर ठरतो.
मासिकपाळी नियमित येण्यासाठीही आवळा खाणं फायदेशीर ठरते.
इम्युनिटी वाढवण्यासही आवळ्याचा फायदा होतो.
हृदयाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आवळा फायदेशीर आहे.