फळं नेहमी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. हे चवीला चविष्ट असते आणि त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात.
केळी आणि काळीमिरी एकत्र खाल्ल्याने काय फायदे होतात जाणून घ्या
केळ्यांमध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी ६, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम, फायबर, मॅग्नेशियम, आयरन इत्यादी गुणधर्म असतात
काळी मिरीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम, आयरन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन इ यांसारखे गुणधर्म त्यामध्ये असतात
ज्या लोकांना हृदयाच्या संबंधित आजार आहेत त्यांनी केळ्यामध्ये काळी मिरी टाकून त्याचे सेवन करावे कारण त्यामध्ये पोटॅशियम असते
केळ आणि काळीमिरी या दोन्हीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते आणि कॅल्शियम हाडांसाठी फायदेशीर आहे. अशावेळी हाड मजबूत ठेवण्यासाठी केळ्यांमध्ये काळी मिरी टाकून खावे
ज्या लोकांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता आहे त्यांनी आपल्या आहारात केळ आणि काळीमिरी समाविष्ट करावे कारण त्यामध्ये आयरनचे प्रमाण असते
या दोन्हीचे सेवन करताना लक्षात ठेवा की, या दोन्ही गोष्टी मर्यादित प्रमाणात खावे अन्यथा आरोग्य बिघडू शकते