कारल्याचे लोणचे खाण्याचे फायदे जाणून घ्या

Life style

28 September, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

कारल कडू असते पण त्याचे लोणचे रोज खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. कोणते ते जाणून घ्या 

 खाण्याचे फायदे

कारल्यामध्ये असणारे विशेष गुणधर्म रक्ताची पातळी नियंत्रणात ठेवण्यात मदत करतात. मधुमेहाचे रुग्ण हे थोड्या प्रमाणात खावे.

रक्तातील साखर नियंत्रण

पाचक प्रणाली सुधारते

कारल पाचक प्रणालीसाठी फायदेशीर आहे. लोणच्यामध्ये असलेले मसाले आणि कारल्याचा कडवटपणा जेवण लवकर पचण्यात आणि कफच्या समस्या दूर करण्यास मदत होते.

रोगप्रतिकार शक्ती

कारल्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडेट असते. जे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते आणि आजाराशी लढण्यासाठी मदत करते.

वजन कमी करणे 

कारल्याचे लोणचे मेटाबोलिजम वाढवण्यास मदत करते आणि चरबी कमी करण्यास मदत करते. हे खाल्ल्याने भूख नियंत्रणात राहते.

हृदय चांगले राहते 

कारल्याचे लोणचे कॉलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रीत ठेवण्यात मदत करते. हृदयासंबंधित आजार दूर होण्यास मदत होते.

शरीरातील टॉनिक्स 

कारल्याचे लोणचे शरीरातील विषारी पदार्थ आणि नको असलेली चरबी बाहेर काढण्यास मदत करते. ते खाल्ल्याने शरीर हलके आणि सक्रिय वाटते.

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर

कारल्यांमधील प्रथिने त्वचा चमकदार ठेवते. सोबतच केसांच्या समस्या दूर करते