Published August 3, 2024
By Shilpa Apte
ब्लॅक ऑलिव्हमध्ये अनेक पोषक तत्त्व आढळतात.
ब्लॅक ऑलिव्हमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आहेत. हृदय निरोगी राहते.
.
ब्लॅक ऑलिव्हमध्ये व्हिटामिन ए आहे. त्यामुळे डोळे हेल्दी राहण्यास मदत होते.
ब्लॅक ऑलिव्हमध्ये व्हिटामिन ए,सी आहे, केस आणि त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.
ब्लॅक ऑलिव्हमध्ये अँटी-इन्फेमेटरी गुण असल्याने शरीराचं दुखणं कमी होईल.
ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करते. स्मरणशक्ती तीक्ष्ण होण्यास मदत होते.
ब्लॅक ऑलिव्हमध्ये हेल्दी फॅट्स आढळतात, भूक नियंत्रित ठेवण्यास मदत होते.