www.navarashtra.com

Published March 06,  2025

By  Shilpa Apte

सकाळी 9 पूर्वी ब्रेकफास्ट करण्याचे काय आहेत फायदे

Pic Credit - iStock

दिवसभरातील सर्वात महत्त्वाचा ब्रेकफास्ट, 9 च्या आधी केल्यास खूप फायदे

फायदे

डायजेशन सिस्टीम सकाळी चांगली असते, त्यामुळे ब्रेकफास्ट 9 च्या आधी करावा

डायजेशन

सकाळी 9 च्या आता ब्रेकफास्ट केल्यास दिवसभर एनर्जी मिळते, थकवा आणि सुस्ती येत नाही

एनर्जी

मेटाबॉलिझम रेट वाढतो, कॅलरी लवकर बर्न होते, त्यामुळे वेट बॅलेन्स राहते

मेटाबॉलिझम

मेंदूला आवश्यक पोषक तत्त्व मिळतात, त्यामुळे दिवसभर काम करताना मेंदू तल्लख राहतो

मेंदूची क्षमता

हेल्दी ब्रेकफास्ट इम्युनिटी पॉवर मजबूत होण्यासाठी फायदेशीर, इंफेक्शनपासून संरक्षण

इम्युनिटी

उशिरा ब्रेकफास्ट केल्याने गॅसची समस्या होऊ शकते, डायजेशन करण्यासाठी उपयुक्त

गॅस

'ही' मिरची खाण्याचे फायदे, डोळे आणि स्किनसाठी हेल्दी