हे चवीला चांगले असले तरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. यामध्ये भरपूर प्रथिने असतात. त्यांच्या बिया देखील फारशा फायदेशीर मानल्या जात नाहीत.
सुकामेव्यामध्ये खजूरसोबत त्याच्या बिया खाणे फायदेशीर आहे. अनेकदा निरुपयोगी वाटून कचऱ्याच्या डब्यात टाकले जाते. खजूराच्या बिया आजार बरे करतात
खजूरांच्या बियांमध्ये प्रथिने, फायबर, लोह, कॅल्शिअम, सोडिअम, मॅग्नेशिअम इत्यादी प्रथिन्यांचा त्यामध्ये समावेश असतो.
ज्या लोकांना पोटाची समस्या आहे अशा लोकांनी आपल्या आहारामध्ये खजूरांच्या बियांचा समावेश करावा. यामध्ये फायबरचे प्रमाण असते.
ज्या लोकांना हृद्याच्या संबंधित आजार आहेत त्यांनी आपल्या आहारामध्ये खजूरांच्या बियांचा समावेश करावा. कारण यामध्ये पोटॅशिअमचे प्रमाण असते.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारामध्ये खजूरांच्या बियांचा समावेश करावा.
खजूरांच्या बियांमध्ये एंटीऑक्सिडेट्सचे प्रमाण असते. यामुळे कर्करोगापासून सुटका होण्यास मदत होते.
खजूराच्या बियांच पावडर खाताना ते मर्यादित प्रमाणात खावी. जास्त खाल्ल्यास तुमचे आरोग्य बिघडू शकते.