Green Apple ने वजन कमी होते.
लिव्हरसाठी Green Apple चांगले मानले जाते.
फुफ्फुसासाठी फायदेशीर मानण्यात येते.
Green Appleमुळे हाडं मजबूत होतात.
Green Apple मुळे कमी वयात म्हातारपण येत नाही.
त्वचेच्या संरक्षणासाठीही green apple फायदेशीर आहे.
ग्रीन Apple मुळे कॅन्सर होण्याची शक्यता कमी करण्यात येते.
Green Appleमुळे डायबिटीज नियंत्रणात राहतो.