पेरू खा आणि आजार पळवा
पेरूमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी व फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी पेरू उपयुक्त आहे.
पेरूमध्ये साखरेचे गुणधर्म कमी असल्यामुळे मधुमेहींसाठी देखील लाभदायक आहे.
पेरू खाल्ल्यामुळे पोटाच्या समस्या दूर होतात.
Title 2
पेरू या फळामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे तसेच कॅलरी आणि कार्ब्सची चांगली मात्रा असते. ज्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळते आणि आळस दूर होतो.
पेरूमध्ये जीवनसत्व ‘अ’ आणि ‘क’ भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे पेरू खाणे हे त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त ठरते.
पेरूचा रस प्यायल्यास शरीरातील डिहायड्रेशनची समस्या दूर होते.
पेरूच्या पानांचा काढा करून त्याने गुळण्या केल्यास किंवा तो काढा थोडा वेळ तोंडात धरून ठेवल्यास दाताचे विकार दूर होतात.
पेरू खाल्ल्यामुळे शरीरातली चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारते.