कुड्याच्या शेंगांची भाजी खाल्ल्याने आरोग्याला होतात हे फायदे

Lifestyle

06 july 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

कु भाजी खाण्याचे फायदे

पावसाळ्यात मिळणारी रानभाजी खूप फायदेशीर मानली जाते. यामुळे पचनक्रिया सुधारणे, अतिसार, जुलाब आणि पोटातील जंत दूर करणे यांसारख्या अनेक आरोग्यदायी समस्यांवर अत्यंत गुणकारी मानली जाते.

Picture Credit: Pinterest

या भाजीच्या सेवनाने पचनक्रिया उत्तम राहते आणि बद्धकोष्ठता, अपचन यांसारख्या समस्या दूर होतात.

पचनक्रिया सुधारते

Picture Credit: Pinterest

अतिसार आणि जुलाबावर गुणकारी

आयुर्वेदानुसार, कुड्याच्या शेंगा आमांश, जुलाब आणि अतिसारावर अत्यंत प्रभावी आहेत. पोटाच्या विकारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ही भाजी फायदेशीर ठरते.

Picture Credit: Pinterest

लहान मुलांच्या पोटात जंत झाले असतील, तर त्यांना कोवळ्या शेंगांची भाजी खाऊ घालणे फायदेशीर मानले जाते

पोटातील जंत नष्ट होतात 

Picture Credit: Pinterest

या शेंगा आणि बियांचे नियमित सेवन त्वचारोग बरे करण्यासाठी आणि रक्ताची शुद्धी करण्यासाठी मदत करते.

त्वचेचे आजार 

Picture Credit: Pinterest

मूळव्याध 

Picture Credit: Pinterest

आयुर्वेदानुसार, कुड्याच्या शेंगा आणि बिया रक्त मूळव्याधीवर अत्यंत गुणकारी मानल्या जातात.

मधुमेहावर नियंत्रण

Picture Credit: Pinterest

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी ही भाजी मदत करते