आईस्क्रीममध्ये असलेली साखर, फॅट कंटेट तुम्हाला एनर्जी देतील.

आइस्क्रीममुळे तुमचा मूड, तणाव काही प्रमाणात कमी होतो.

आइस्क्रीममधील कॅल्शिअम, मजबूत हाडं आणि दातांसाठी आवश्यक असतं.

आइस्क्रीममधील कूलिंग इफेक्ट्स, व्यायामानंतर फायदेशीर ठरू शकतात.

गोड खाण्याचं तुमचं क्रेविंग आइस्क्रीम पूर्ण करतं.

व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी 12, फॉस्फरस असे पोषक घटक आइस्क्रीममध्ये असतात.

आइस्क्रीम शेअर केल्याने बॉन्डिंग आणि प्रेम वाढतं.

मात्र, प्रमाणापेक्षा जास्त कोणतीही गोष्ट करणं योग्य नाही