खसखसमुळे आरोग्याला फायदे

Health

18 October 2025

Author:  शिल्पा आपटे

पचन, शरीराला थंडावा मिळतो, इम्युनिटी वाढते, हाडं स्ट्राँग होतात

फायदे

Picture Credit: Pinterest

फायबरमुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते, बद्धकोष्ठता कमी होते

फायबर

Picture Credit: Pinterest

उष्णतेचा त्रास होत असल्यास खसखस खावी, शरीर थंड राहते, हायड्रेट होते

उष्णता

Picture Credit: Pinterest

खसखस सकाळी दुधात मिक्स करून प्या, एसिडीटी कमी होते

एसिडीटी

Picture Credit: Pinterest

लोह आणि जस्त पोषक घटकांमुळे इम्युनिटी वाढण्यास मदत होते

इम्युनिटी

Picture Credit: Pinterest

कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम हाडांना स्ट्राँग बनवते

स्ट्राँग हाडं

Picture Credit: Pinterest

खसखस हार्टच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते

हार्टसाठी फायदेशीर

Picture Credit: Pinterest

खसखस खाल्ल्याने झोप सुधारण्यात मदत होते

झोप सुधारते

Picture Credit: Pinterest