पपईच्या छोट्या बिया खाण्याचे काय आहेत फायदे 

Lifestyle

19  April 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

सूज कमी होते 

पपईच्या बिया खाल्ल्याने शरीरातील सूज आणि ताण कमी होण्यास फायदेशीर आहे. 

Picture Credit: Pinterest

यामधील घातक घटक कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि हृदयाचे कार्य सुरळीत करण्यासाठी मदत करते.

हदयासाठी फायदेशीर 

Picture Credit: Pinterest

बियाच्या सेवनामुळे प्रथिने पचण्यास मदत होते आणि पोट फुगण्याचे त्रास दूर होतात.

पचनशक्ती 

Picture Credit: Pinterest

तंतुमय पदार्थामुळे भूक लवकर लागत नाही पण वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

वजन नियंत्रणात ठेवणे 

Picture Credit: Pinterest

यकृताची स्वच्छता

यकृतामधील विषारी द्रव्य बाहेर काढून त्याला अधिक कार्यक्षम बनवण्याचे काम या बिया करतात. 

Picture Credit: Pinterest

दिवसभरात एक चमचा वाळलेल्या भैय्या कुस्करून खाव्यात मात्र अतिसेवन करणे टाळावे

काय आहे खाण्याची पद्धत 

Picture Credit: Pinterest

पपईच्या छोट्या बिया खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहणे, यकृत, पचनशक्ती इत्यादी समस्या दूर होतात

बिया खाण्याचे फायदे

Picture Credit: Pinterest