सकाळच्या नाश्त्यात पोहे खाणं फायदेशीर आहे. भाताच्या तुलनेत पोहे अधिक पौष्टिक आणि फायदेशीर आहेत.

सकाळच्या नाश्त्यात कार्बोहायड्रेट्स मिळवण्यासाठी पोहे फायदेशीर आहेत.

पोहे खाल्ल्याने लठ्ठपणा वाढत नाही.

पोहे खाल्ल्याने लठ्ठपणा वाढत नाही कारण एक वाटी पोह्यामध्ये साधारण 250 कॅलरीज असतात. तसेच व्हिटॅमिन, मिनरल्स आणि अँटी ऑक्सिडंट्स असतात.

मधुमेह असलेल्यांसाठी पोहे खाणं चांगलं आहे कारण पोह्यांमुळे बराच काळ पोट भरलेलं राहतं.

पोह्यांमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

पोह्यांमुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं.

गर्भवती महिलांना पोह्यामुळे शरीरातलं लोहाचं प्रमाण नीट ठेवण्यास मदत होते.

डाएटिंग करणारे लोकही पोहे खायला प्राधान्य देतात.