झिंक आणि अँटी-ऑक्सिडंट्समुळे इम्युन सिस्टीम चांगली होते
Picture Credit: Pinterest
डायबिटीच्या रुग्णांनी भोपळ्याच्या बिया खाव्यात, ब्लड शुगर नियंत्रणात
Picture Credit: Pinterest
ओमेगा-3 फॅटी एसिड, मॅग्नेशिअम असते, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते
Picture Credit: Pinterest
झिंक आणि लोह भरपूर प्रमाणात असते, केस स्ट्राँग होतात
Picture Credit: Pinterest
झोपेची समस्या असल्यास या बिया सेरोटोनिन, मेलाटोनिन हार्मान्स वाढतात
Picture Credit: Pinterest
वेट लॉस करत असल्यास भोपळ्याच्या बिया खा, प्रोटीन, फायबर आहे
Picture Credit: Pinterest
हाडं स्ट्राँग होतात, मेनोपॉज असल्यास भोपळ्याच्या बिया खा
Picture Credit: Pinterest