Published Feb 20, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - X, Instagram, ANI
कच्चा नारळात भरपूर फायबर असते, पचनसंस्था मजबूत होते, बद्धकोष्ठता
हृदयविकारांपासून दूर राहण्यासाठी कच्चं खोबरं खाणं फायदेशीर ठरते. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात
वजन कमी करण्यासाठी कच्चं खोबरं उपयुक्त आहे. मेटाबॉलिझम सुधारतो.
कच्चं खोबरं नियमित खाल्ल्यास डाग, पिंपल्स या स्किनच्या समस्या कमी होतात
कच्चा खोबऱ्यात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल गुणधर्म संसर्गापासून संरक्षण करतात
रात्री झोपण्यापूर्वी कच्चं खोबरं खाणं एनर्जी लेव्हलसाठी उत्तम ठरते
कच्च्या नारळामुळे शरीरात पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचा पुरवठा होतो, ज्यामुळे स्नायू आणि हाडे मजबूत होतात.