तिशीनंतर खा या सीड्स

Health

15 October 2025

Author:  शिल्पा आपटे

हेल्दी सीड्स आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पोषक घटक असतात

हेल्दी सीड्स

Picture Credit: Pinterest

डाएटमध्ये भोपळ्याच्या बिया खा, प्रोटीन, फायबर, झिंक, लोह असते

भोपळ्याच्या बीया

Picture Credit: Pinterest

हाडं स्ट्राँग होतात, रक्ताची कमतरता भासत नाही. एनर्जी मिळते

रक्ताची कमतरता

Picture Credit: Pinterest

तीळामुळे कॅल्शिअम, लोह, झिंक, प्रोटीन मिळते

तीळ

Picture Credit: Pinterest

तीळ रोज खाल्ल्याने हाडं स्ट्राँग होतात. मसल्स मजबूत होतात

स्टाँग हाडं

Picture Credit: Pinterest

अळशी्च्या बिया खूप टेस्टी असतात, ओमेगा 3 फॅटी एसिड, फायबर

अळशीच्या बिया

Picture Credit: Pinterest

अळशीमुळे इम्युनिटी स्ट्राँग होते, पचन नीट होते, हेल्दी राहाल

इम्युनिटी

Picture Credit: Pinterest