हिमोग्लोबिन वेगाने वाढेल, पाण्यात भिजवून खा चणे

Written By: Shilpa Apte

Source: Pinterest

चण्यामध्ये कॅल्शिअम, फायबर आणि प्रोटीन मुबलक प्रमाणात असते

पोषक घटक

भिजवलेले चणे खाल्ल्याने इम्युनिटी स्ट्राँग होते

इम्युनिटी

रोज भिजवलेले चणे खाल्ल्याने पचन मजबूत होते, बद्धकोष्ठतेपासून आराम

पचन

चण्यामध्ये लोह असल्याने हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते

हिमोग्लोबिन

भिजवलेले चणे खाल्ल्याने स्किन ग्लो होते, तजेलदार दिसते स्किन

ग्लोइंग स्किन

केसांच्या मजबुतीसाठीही भिजवलेले चणे खाणं उत्तम पर्याय

केस

भिजवलेले चणे खाल्ल्याने हाडं स्ट्राँग होण्यास मदत होते

स्ट्राँग हाडं