www.navarashtra.com

Published March 06,  2025

By  Shilpa Apte

शिळी पोळी खाल्ल्याने आरोग्याला होतात फायदेच फायदे

Pic Credit - iStock

पोटदुखी, एसिडीटी, बद्धकोष्ठतेचा त्रास होत असल्यास, शिळी पोळी खावी. गुड बॅक्टेरिया वाढतात

पोटाच्या समस्या

ताज्या पोळीपेक्षा शिळी पोळी हलक असते आणि लवकर पचते, पचनाच्या समस्या उद्भवत नाहीत

पचन

शिळ्या पोळीमध्ये स्टार्चचे प्रमाण कमी असते, कॅलरी कमी होतात, त्यामुळे वेट लॉससाठी चांगला पर्याय

वजन कमी करते

डायबिटीजच्या रुग्णांसाठी शिळी पोळी उत्तम पर्याय, इन्सुलिन प्रतिरोध कमी करू शकते

डायबिटीज

गरम दुथासोबत शिळी पोळी खाल्ल्यास एनर्जी मिळते तसेच थकवा दूर होतो

गरम दूध

उन्हाळ्यात शिळी पोळी खाल्ल्यास थंडावा राहतो शरीरात, शरीराचं तापमान नियंत्रणात राहते

थंडावा

मुलांच्या डब्यासाठी टेस्टी पराठा, सँडविच करून देऊ शकता

हेल्दी ऑप्शन

मार्केटसारखा परफेक्ट मालपुआ आता घरीच बनवा, ही घ्या सोपी