या भाज्या उकडवून खा, राहाल हेल्दी

Health

01 November 2025

Author:  शिल्पा आपटे

भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पोषक घटक आढळतात

भाज्या

Picture Credit: Pinterest

काही भाज्या उकडवून खाल्ल्याने आरोग्याला फायदा होतो

उकडवून खा

Picture Credit: Pinterest

लोह, पोटॅशिअम, व्हिटामिन सी, के, फॉलेट, पोषक घटक असतात. 

ब्रोकोली

Picture Credit: Pinterest

हाडांसाठी उपयुक्त, उकडवून खाल्ल्यास पोषक घटक मिळतात

पालक 

Picture Credit: Pinterest

बटाटा उकडवून खाल्ल्यास वजन नियंत्रणात राहते, कॅलरी कमी असतात

बटाटा

Picture Credit: Pinterest

डोळ्यांच्या आरोग्यासाठी गाजर गरजेचं असतं, उकवडून खा

गाजर

Picture Credit: Pinterest

भाज्या उकडवून खाताना प्रमाणात खाव्या, आरोग्यासाठी फायदेशीर

प्रमाण

Picture Credit: Pinterest