जास्वंदीच्या फुलांचा वापर आरोग्य आणि सौंदर्य नीट राखू शकते.

जास्वंदाचे फूल लाल,गुलाबी,पांढरा आणि पिवळ्या रंगात येते. 

जास्वंदीच्या फुलांमध्ये रिबोफ्लेविन, नियासिन सोबत व्हिटॅमिन सी देखील असते.

जास्वंदीच्या फुलाचा चहा पिणेही शरीरासाठी फायदेशीर ठरते. 

 हार्टअटॅक आणि ब्लड प्रेशरवर उपाय म्हणून जास्वंदीच्या फुलाचा चहा प्यायला जातो. 

 जास्वंदीच्या फुलाच्या चहामुळे मासिक पाळीतही सुधारणा होते.

पिंपल्सवर जास्वंदीच्या फुलाचा वापर करू शकता.

केस गळत असल्यास जास्वंदीच्या फुलाचे तेल वापरावे.