ताडगोळे अनेकांना खूप आवडता. गोड आणि रसदार असतात ताडगोळे.
खनिज,लोह, पोटॅशियम, फॉस्फरस ही जीवनसत्त्व ताडगोळ्यामध्ये असतात.
ताडगोळे वजन कमी कऱण्यासाठी फायदेशीर आहेत.
डायबिटीजच्या रुग्णांनी ताडगोळे खाल्ल्याने डायबिटीज नियंत्रणात राहतो.
पोटात होत असलेली जळजळ कमी करण्यासाठी ताडगोळे नक्क खा.
टॅनिंग, चेहऱ्यावरील पुरळ दूर होण्यास ताडगोळे मदत करतात.
बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास फायदेशीर ठरतात.
एसिडीटीचा त्रास होत असेल तर ताडगोळे आवर्जून खावे.
ताडगोळ्यांमुळे शरीराला ऊर्जा मिळते, पाण्याची कमतरता जाणवत नाही.