Published Dec 31, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
लोह, कॅल्शिअम, पोटॅशिअम ही पोषक तत्त्व आढळतात, एनर्जी
गुळामधील लोह शरीरातील लोहाची कमतरता भरून काढतात, कॅल्शिअममुळे हाडं मजबूत होतात.
गुळामुळे इम्युनिटी बूस्ट होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते
गॅस आणि अपचनासारख्या समस्यांपासून आराम मिळतो, जेवण पचण्यासाठी फायदेशीर
गुळामध्ये कॅल्शिअम मुबलक प्रमाणात असते त्यामुळे हाडं मजबूत होतात
वजन नियंत्रणात राहण्यासाठी गूळ उत्तम पर्याय, पोटॅशिअममुळे मेटाबॉलिझम रेट वाढतो
.
गूळ रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतो, झिंक आणि व्हिटामिन सीमुळे संसर्गजन्य रोगांपासून मुक्ती मिळते
.