डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासह जांभळाचे अनेक फायदे आहेत.
जांभळातील हायपोग्लायसेमिक रक्तातील साखर नियंत्रित करते
बियांमध्ये असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया सुधारते.
तोंडाच्या समस्या, श्वासाची दुर्गंधी यावर उपचारासठी बियामधील बॅक्टेरिया मदत करतात.
इम्युनिटी वाढवण्यासाठीही जांभळाच्या बिया खूप फायदेशीर आहेत.
त्वचेचा कोरडेपणा दूर कऱण्यासाठीही जांभळाच्या बियांचा उपयोग होतो.
जांभळाच्या बिया वाळवून, त्याची पावडर करून स्मूदी,दही, सॅलडमध्ये वापरू शकता.
जांभळाच्या बियांचे हे फायदे तुमच्या शरीरासाठी चांगले आहेत.