Published Oct 02, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock, Instagram
धार्मिक मान्यतेनुसार, पाकिटात 1 वेलची ठेवणं शुभ मानतात
पाकिटात वेलची ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते, नकारात्मक ऊर्जा दूर होते
जर तुमच्यावर कर्ज असेल, पैशांची चणचण असेल तर पाकिटात 1 वेलची ठेवा
तुम्हाला कोणाची दृष्ट लागत असेल तर पाकिटात 1 वेलची नक्की ठेवा
.
धार्मिक मान्यतेनुसार, वेलची धन आकर्षित करते, धनलाभ होतो
धार्मिक मान्यतेनुसार वेलची पाकिटात ठेवल्याने अनेक शुभ गोष्टी घडतात
ही माहिती धार्मिक मान्यतेनुसार दिलेली आहे