Published Oct 29, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
व्हिटामिन, मिनरल्स आणि खनिजं चवळीमध्ये आढळतात.
योग्य प्रमाणात खाल्ल्यास पचनाची समस्या दूर होते, फायबर जास्त प्रमाणात असते
चवळी खाल्ल्याने इम्युनिटी वाढण्यास मदत होते, संसर्गजन्य आजारांपासून मुक्ती मिळते
डायबिटीज नियंत्रणात राहण्यासाठीही चवळी फायदेशीर आहे
वेट लॉस करणाऱ्यांनीही चवळी योग्य प्रमाणात आवर्जून खावी
हाडांच्या मजबुतीसाठीही चवळीमधील कॅल्शिअम उपयुक्त ठरतं, हाडं मजबूत होतात
.