सकाळी रिकाम्या पोटी पुदिन्याची पाने चघळल्याने बद्धकोष्ठता दूर होते.
पुदिन्याची पाने पचनासाठी चांगली, तसेच पोटातील जंतही मारतात.
रिकाम्या पोटी पुदिना खाल्ल्याने पिंपल्स, चेहऱ्यावरचे दाग दूर होतात.
पुदिन्याची पाने चघळल्याने श्वासाची दुर्गंधी दूर होते.
पुदिन्याची पाने चघळल्याने शरीर डिटॉक्स होते. शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात.
रिकाम्या पोटी पुदिन्याची पाने चावल्याने चयापचय वाढते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
उन्हाळ्यात उष्माघात टाळण्यासाठी पुदिन्याचा वापर फायदेशीर ठरतो.
उलटीची समस्या दूर करण्यासाठी पुदिन्याची पाने खूप गुणकारी मानली जातात.
सर्दी झाल्यास पुदिन्याच्या पानांचे सेवन करणे फायदेशीर ठरते.