रत्न धारण करणं शास्त्रात महत्त्वाचं मानलं जातं.
कोणतेही रत्न धारण करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
नीलम रत्न खूप महत्त्वपूर्ण मानले जाते.
नीलम रत्न धारण करण्यापूर्वी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
नीलम हे शनिदेवाचे रत्न मानले जाते.
नीलम हे रत्न एखाद्या राजाला भिकारी आणि भिकाऱ्याला राज बनवू शकते.
नीलम रत
्नाची अंगठी शनिवारी मध्यरात्री धारण करणं शुभ मानलं जातं.
नीलम रत्न उजव्या हाताच्या मधल्या बोटात धारण करणं शुभ मानतात.