www.navarashtra.com

Published Oct 14,  2024

By  Shilpa Apte

1 चमचा ऑलिव्ह ऑइल करते अनेक रोगांपासून बचाव

Pic Credit -   iStock

ऑलिव्ह ऑइलमध्ये मोनो सॅच्युरेटेड फॅट्स, व्हिटामिन ई, पॉलीफेनॉल्स हे पोषक घटक आहेत

ऑलिव्ह ऑइल

ऑलिव्ह ऑइलमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड भरपूर असते, हार्ट चांगले राहते

हेल्दी हार्ट

पचनासाठी रोज 1 चमचा ऑलिव्ह ऑइलचे सेवन करावे

पचन

इम्युनिटी स्ट्राँग करण्यासाठी ऑलिव्ह ऑइलचे अत्यंत उपयोगी पडते

इम्युनिटी

व्हिटामिन ईमुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात

सुरकुत्या कमी होतात

.

हाडं मजबूत होण्यासाठीही ऑलिव्ह ऑइल फायदेशीर आहे. 

मजबूत हाडं

ऑलिव्ह ऑइलमुळे अल्झायमर आणि डिमेंशिया या आजारांपासून मुक्ती मिळते

अल्झायमर,डिमेंशिया

केसांच्या वाढीसाठी अशाप्रकारे करा मधाचा वापर