www.navarashtra.com

Published March 04,  2025

By  Shilpa Apte

Peach फळाप्रमाणेच बिया आणि पानंही आरोग्यासाठी फायदेशीर

Pic Credit - iStock

peach मध्ये कॅलरी कमी प्रमाणात असते त्यामुळे वेट लॉस होण्यास मदत

कॅलरी

व्हिटामिन सीमुळे इम्युनिटी बूस्ट होते, संसर्गजन्य रोगांचा धोका कमी होतो

इम्युनिटी

फळातील पोटॅशिअममुळे किडनीसाठी फायदेशीर ठरते

किडनी

डोळ्यांसाठी peach फायदेशीर ठरते, डोळ्यांची दृष्टी वाढते

डोळे

कँसरचा धोका कमी होतो नियमितपणे peach खाल्ल्यास, अँटी-ऑक्सिडंट असतात

कँसर

peach च्या तेलामुळे कानाच्या दुखण्यापासून आराम मिळतो

peach तेल

peach च्या बियांपासून केलेल्या पावडरमुळे मासिक पाळीतील दुखण्यापासून आराम मिळतो

पावडर

फळाच्या पानांचा ज्यूस प्यायल्यास सांधेदुखीची समस्या कमी होते

पानांचा उपयोग

रोज दालचिनीचा 1 तुकडा खाल्ल्याने काय होते?