शेंगदाणे मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्सचा स्त्रोत आहे.

शेंगदाणे हा प्रोटीनचा एक उत्तम स्त्रोत आहे.

खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी शेंगदाणे महत्त्वाची भूमिका बजावतात.

हार्टअटॅकचा धोका शेंगदाण्यांमुळे कमी होतो.

वाढणारं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही एक मूठ शेंगदाणे मदत करतात. 

शेंगदाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट आहेत. 

कॅन्सर होण्याची भीती शेंगदाण्यांमुळे कमी होते असं म्हणतात. 

मेंदूच्या वाढीसाठी, आरोग्यासाठी शेंगदाणे उत्तम मानले जातात. 

त्वचेसाठीही शेंगदाणे खाणं चांगलं आहे. त्यामुळे इंस्टंट एनर्जी मिळते.