Published Nov 05,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
आहारात कॅल्शिअमचा समावेश करा, अन्यथा हाडं कमकुवत होतील
हाडं मजबूत होण्यासाठी अननस खावे, अननसात भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असते
हाडांमधील कॅल्शिअमचं प्रमाण वाढवण्यासाठी अननस खावा
अननसात कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते. यामुळे व्हिटॅमिन सी देखील आढळते.
अननस सकाळी आणि दुपारी खावा, रात्री खाल्ल्यास सर्दी आणि खोकला होऊ शकतो
हांडासाठी कॅल्शिअम महत्वाचे असते, मात्र ते प्रमाणात खावे
.
हाडांसाठी अननस चांगला असला तरी अतिप्रमाणात खाल्ल्यास त्रास होऊ शकतो
.