रुद्राक्षची राखी भावाला बांधल्याने काय फायदे होतात जाणून घेऊया.

 यंदा रक्षाबंधन सण 30 आणि 31 ऑगस्टला साजरा करण्यात येणार आहे.

रक्षाबंधनाच्या वेळी रुद्राक्षची राखी बांधणं शुभ मानलं जातं. 

पंचमुखी रुद्राक्षमुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. 

 रुद्राक्षच्या राखीमुळे सकारात्मक ऊर्जा मिळते. 

मन शांत ठेवण्यात रुद्राक्षाची महत्त्वाची भूमिका असते. एकाग्रताही वाढते.

रुद्राक्ष राखी बांधल्याने मज्जासंस्था व्यवस्थित काम करते.

बहिणींनी भावांना रुद्राक्षाची राखी बांधल्यास त्यांच्या चेहऱ्यावर चमक राहते.