फायबर, लोह, पोटॅशिअम, व्हिटामिन बी6, अँटी-ऑक्सिडंट्स पोषक घटक आढळतात
Picture Credit: Pixels
खजूराचं पाणी प्यायल्याने आरोग्याला फायदा होतो
खजूरामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे पोटाच्या समस्या कमी होतात
इंस्टंट एनर्जीसाठी खजूराचं पाणी प्यावं
स्किन डिटॉक्स होण्यासाठी, स्किन ग्लो होण्यासाठी खजूराचं पाणी प्यावं
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते, त्यामुळे हार्ट हेल्दी राहते
रक्ताची कमतरता असल्यास खजूराचं पाणी प्यावं, लोह भरपूर असते
सर्जरी झालेली असल्यास खजूराचं पाणी प्यावं, टाके लवकर सुकतात