सूर्यफुलाच्या बियांचे आहेत अनेक फायदे

सूर्यफुलाच्या बियांमध्ये असलेलं व्हिटॅमिन ई त्वचेसाठी फायदेशीर असतं.

सूर्यफुलाच्या बियांमध्ये पोषक, अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्यांचे सेवन केल्याने रोग प्रतिकारशक्ती वेगाने वाढते.

सूर्यफुलाच्या बिया खाल्ल्यामुळे शारीरिक आणि मानसिक विकास होतो.

उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी सूर्यफुलाच्या बियांचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. त्यात जीवनसत्त्वे, पोटॅशियम, मॅग्नेशियम असे घटक असतात.

सूर्यफूलामध्ये व्हिटॅमिन बी असल्याने याच्या सेवनामु‌ळे मेंदूचं आरोग्य वाढतं.

 आहारात सूर्यफुलाच्या बिया समाविष्ट करा.यातील फायबरमुळे पोट भरलेलं राहतं.

सूर्यफुलाच्या बियांमुळे रोगांचा संसर्ग होण्याचा धोका कमी होतो.

थोडक्यात सूर्यफुलाच्या बिया अनेक गोष्टींसाठी आपल्याला फायदेशीर आहेत.