www.navarashtra.com

Published  Nov 25, 2024

By  Mayur Navle 

Pic Credit - iStock

रोज झोपण्याआधी ब्रश करणं गरजेचे आहे का?

पांढऱ्या शुभ्र दातांसाठी डॉक्टर रोज सकाळी आणि रात्री ब्रश करण्याचा सल्ला देतात.

पांढरे शुभ्र दात 

.

सकाळी सर्वच ब्रश करतात पण अनेक जण रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करणे टाळतात.

रात्री ब्रश करावे का?

रात्री झोपण्याआधी ब्रश करणे खूप महत्वाचे असते. चला याचे फायदे  जाणून घेऊया.

रात्री ब्रश करणे गरजेचे 

झोपण्याआधी दातांमध्ये बॅक्टरिया आढळतात. म्हणूनच रात्री ब्रश करणे गरजेचे आहे. 

दातांमधील बॅक्टरिया 

दिवसभर आपण अनेक पदार्थ खात असतो, त्यामुळेच रात्री झोपण्याआधी दात घासणे महत्वाचे आहे. 

दात सडत नाही

रात्री झोपण्याआधी ब्रश केल्याने दातातील कीड नाहीशी होते. 

दातातील कीड नाहीशी होते

ज्यांचा तोंडातून दुर्गंध येत असतो अश्या लोकांनी आवर्जून रोज रात्री झोपण्यापूर्वी  ब्रश केले पाहिजे 

तोंडातील दुर्गंध