टोमॅटोमध्ये व्हिटामिन सी भरपूर असते. पोषण, हेल्दी राहते स्किन
Picture Credit: Pinterest
अँटी-बॅक्टेरियल गुणांमुळ पिंपल्स कमी होतात, स्किन स्वच्छ होते
Picture Credit: Pinterest
टोमॅटो स्किनला लावल्याने स्किनवरील ऑइल नियंत्रणात राहते
Picture Credit: Pinterest
टोमॅटो स्किनला लावल्याने चेहऱ्यावरील डाग कमी होतात
Picture Credit: Pinterest
अँटी-ऑक्सिडंट्स सुरकुत्या आणि एजिंगची लक्षणं कमी करण्यास मदत करतात.
Picture Credit: Pinterest
टोमॅटोमुळे स्किनला थंडावा मिळतो, चेहरा फ्रेश आणि हलके वाटते
Picture Credit: Pinterest
टोमॅटोची पेस्ट चेहऱ्याला लावल्याने लालसरपणा कमी होतो
Picture Credit: Pinterest
आठवड्यातून 2 ते 3 वेळा टोमॅटोची पेस्ट चेहऱ्याला लावावी
Picture Credit: Pinterest