हळदीच्या दुधाचे अनेक फायदे आहेत. आठवड्यातून किमान 2-3 वेळा तरी याचे सेवन करणे ठरते उपयोगी.
जखम झाल्यावर हळदीचे दूध पिण्याचा सल्ला दिला जातो
हळद सूज लवकर कमी करून जखम लवकर भरण्यासाठी फायदेशीर ठरते
आयुर्वेदात हळदीला अनन्यसाधारण महत्त्व असून अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करते
हळदीच्या दुधाने चेहऱ्यावर तेज येते आणि सुरकुत्यांसारख्या समस्या कमी होतात
झोपण्याच्या आधी हळदीचे दूध पिण्याने संपूर्ण दिवसाचा थकवा निघून चांगली झोप लागते
शरीरामध्ये काहीही दुखापत असेल तर हळदीच्या दुधाने बरे वाटते, त्रास कमी होतो
अनिद्रेचा त्रास असल्यास हळदीच्या दुधाने झोप लागण्यास मदत मिळते
टीप - हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही.