Published August 08, 2024
By Shilpa Apte
सध्याच्या जीवनशैलीमुळे केस गळण्याची समस्या सगळ्यांनाच भेडसावते
काळ्या तीळाचं तेल केसांसाठी आणि स्काल्पसाठी उत्तम आहे
.
केसगळतीने त्रासलेले असाल तर काळ्या तीळाचं तेल तुम्हाला उपयोगी पडेल
केसांच्या वाढीसाठीही काळ्या तीळाचं तेल आठवड्यातून 3 वेळा लावावं
हे तेल केसांना लावल्याने ब्लड सर्कुलेशन वाढतं
अँटी-इंफ्लेमेटरी गुणांमुळे कोंड्याच्या समस्येपासून आराम मिळतो
स्किनसाठीही काळ्या तीळाचं तेल हा एक चांगला पर्याय आहे
मात्र हे तेल वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका