निरोगी आणि फिट राहण्यासाठी रोज चालत राहा. चालण्याने शरीराला अनेक फायदे आहेत.

चालण्याने शरीर एक्टिव राहते.

रोज किती पावलं चालायला हवे ते जाणून घेऊया.

वैद्यकीय अहवालानुसार दिवसाला 5,000 पावलं, तर इतर अहवाल दिवसातून 10,000 पावले चालण्याचा सल्ला देतात.

सकाळी किंवा संध्याकाळी किमान 20 ते 30 मिनिटे चालावे.

वॉकिंग करण्याआधी थोडं स्ट्रेचिंगसुद्धा तुम्ही करू शकता.

या स्ट्रेचिंगमुळे स्नायूंना आराम मिळेल.

फिरायला जाण्यापूर्वी आणि नंतर भरपूर पाणी प्या.